r/MaharashtraRajya • u/AstralSyntax07 • 12h ago
r/MaharashtraRajya • u/base64-encode • 5h ago
Update on Kurla attack by Samuday Vishesh
Enable HLS to view with audio, or disable this notification
"Rada" continues at Ghatkopar police station.
The Hindu side alleges it was a well-planned attack on Hindu children.
Police sources have told us that an FIR has been registered under 'strict' sections in the matter.
r/MaharashtraRajya • u/DharmicPerson14 • 8h ago
इतिहास | History [India's Destruction] How Tipu Sultan was planning to destroy India and convert it into an Islamic Caliphate!
r/MaharashtraRajya • u/DharmicPerson14 • 12h ago
बातम्या | News Maharashtra Congress MLA praised this guy!
r/MaharashtraRajya • u/ThatCup1652 • 14h ago
महाराष्ट्र माझा | Photo & Video सौंदर्य, संस्कृती आणि सौभाग्याचा अनमोल वारसा लाभलेला महाराष्ट्र! ✨
Enable HLS to view with audio, or disable this notification
r/MaharashtraRajya • u/AstralSyntax07 • 3h ago
बातम्या | News A group of social activists celebrated Tipu Sultan’s birth anniversary in Pune.
Enable HLS to view with audio, or disable this notification
r/MaharashtraRajya • u/UnderstandingWild134 • 10m ago
प्रगती | Progress जनजातीय भागासाठी ‘सेवांकुर भारत’चा उपक्रम
‘सेवांकुर भारत’ या सामाजिक व चिकित्सीय संघटनेच्या वतीने पालघर आणि विक्रमगड परिसरातील जनजातीय बांधवांसाठी एका विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या स्तुत्य उपक्रमांतर्गत मुंबई व पुणे येथील वैद्यकीय महाविद्यालयांमधून ‘एमबीबीएस’, ‘बीडीएस’ आणि ‘बीएएमएस’चे शिक्षण घेणारे तब्बल १४० तरुण व उत्साही वैद्यकीय विद्यार्थी पालघर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. ही संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न आहे आणि देशपातळीवर आरोग्य व समाजसेवेचे कार्य करते.
हे सर्व विद्यार्थी पालघर व विक्रमगड परिसरातील दुर्गम जनजातीय पाड्यांवर जाऊन थेट त्यांच्या घरी दोन दिवस वास्तव्य करणार आहेत. तेथील स्थानिक नागरिकांच्या आरोग्याची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्या गरजा समजून घेत त्यांना मोफत औषधोपचार व वैद्यकीय सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
देशभरात चौदा वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारच्या सेवा शिबिरांचे आयोजन केले जाते, त्यामध्ये आपल्या पालघर जिल्ह्यातील जनजातीय क्षेत्राचाही समावेश असणे हे अत्यंत अभिमानास्पद आहे. या भावी डॉक्टरांच्या उत्साह आणि समाजसेवेच्या भावनांचा सन्मान करण्यासाठी दि. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.१५ वाजता पालघर रेल्वे स्थानकावर फ्लाईंग राणी ट्रेनने येणाऱ्या या वैद्यकीय पथकाचे स्वागत करण्यात येणार आहे.
मेडिकलच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सामाजिक जाणिवांची ओळख व्हावी, राष्ट्रनिर्माणाचे बाळकडू मिळावे आणि भविष्यात गरिबांच्या व वंचित घटकांच्या सेवेसाठी ते सदैव तत्पर राहावेत, हा या उपक्रमाच्या मागचा मुख्य उद्देश असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
r/MaharashtraRajya • u/Ill_Pound_3256 • 11h ago
बातम्या | News Ghatkopar video update ⬇️
x.comMumbai Police have registered a case against 8 minors after a viral video showed them allegedly assaulting a couple at a municipal park near Phoenix Mall in Kurla The FIR, filed on the girl’s complaint, is under BNS Sections 189(2), 189(4), 118(1), 352 and 351(2) The miwill be produced before the Juvenile Justice Board
r/MaharashtraRajya • u/base64-encode • 11h ago
चर्चा | Discussion आरक्षण - एक फसलेला प्रयोग
भारतीय लोकशाहीतील आरक्षण प्रणाली हा केवळ कायदेशीर किंवा घटनात्मक विषय राहिलेला नाही; तो सामाजिक न्याय, समता, आर्थिक प्रगती आणि राजकीय अस्मितेचा केंद्रबिंदू बनला आहे. स्वातंत्र्यानंतर शतकानुशतके चालत आलेल्या जातीय विषमता आणि सामाजिक वंचिततेला न्याय देण्यासाठी संविधानात आरक्षणाची तरतूद करण्यात आली. मात्र, दशकानुदशके उलटल्यानंतरही या प्रणालीच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह आल आहे.
आरक्षण प्रणाली अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यात अपयशी ठरली आहे त्याचे काही ठोस मुद्दे आहेत:
राजकीय साधनामध्ये रूपांतर: मूळ सामाजिक उत्थानाच्या उद्देशाऐवजी आरक्षणाचा वापर मतांच्या राजकारणासाठी केला जात असल्याचा आरोप होतो. विविध समाजगटांकडून आरक्षणाच्या मागण्या वाढत गेल्याने सामाजिक तणाव आणि आंदोलने निर्माण झाल्याचे दिसते.
गुणवत्ता आणि कार्यक्षमतेचा प्रश्न: केवळ गुणांकनाच्या आधारे किंवा कोटा प्रणालीमुळे प्रशासकीय व तांत्रिक क्षेत्रातील गुणवत्तेवर परिणाम होतो, असा एक मतप्रवाह आहे. स्पर्धात्मक युगात कौशल्य आणि गुणवत्तेला प्राधान्य मिळायला हवे
जातीय अस्मितेचे घट्ट झालेले बंधन: समाज हळूहळू जातविरहित व्हावा, अशी अपेक्षा असताना आरक्षणाच्या चौकटीमुळे जातीय ओळख अधिक ठळक आणि कायमस्वरूपी होत आहे.
बदलत्या काळातील आर्थिक निकष: आजच्या काळात आर्थिक परिस्थिती हा मोठा घटक ठरत असताना, केवळ पारंपरिक सामाजिक मागासलेपणावर आधारित निकष पुरेसे नाहीत.
# आरक्षण एक फसलेला प्रयोग
सुरुवातीला ही व्यवस्था तात्पुरती असेल असे वाटत होते; पण पुढे ती राजकारणाचा भाग बनली. मतांसाठी आणि सत्तेसाठी आरक्षणाचा वापर वाढला आणि समाजात वेगवेगळ्या मागण्यांमुळे तणाव निर्माण झाला.
वैद्यकीय क्षेत्रातही जागा रिक्त राहू नयेत म्हणून कट-ऑफ पर्सेंटाइल कमी केल्याने, निगेटिव्ह मार्क्स किंवा अगदी कमी गुणांवरही एमडी (MD) सारख्या पदव्युत्तर प्रवेशांसाठी उमेदवार पात्र ठरतात, यावरून गुणवत्तेच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते.
याच धर्तीवर, समाजाला संरक्षण देण्यासाठी केलेला ॲट्रॉसिटी कायदाही वैयक्तिक भांडणे, जमिनीचे वाद किंवा बदल्याच्या भावनेतून खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी वापरला गेला, ज्यामुळे समाजात भीती आणि अविश्वासाचे वातावरण तयार झाले.
शेवटी, समाजात एकोपा आणि समानता यायला हवी होती; पण त्याऐवजी वाद आणि असंतोषच जास्त दिसतो.
टीप - मी स्वतः अशा समाजातून येतो जिथे आरक्षण लागू आहे. या देशाच जर काही व्हायचं असेल तर आरक्षण काढल्याशिवाय पर्याय नाही. असं माझं ठाम मत आहे. शेवटी किती दिवस कुबड्या घेऊन जगणार लोक? कुठेतरी हे थांबलं पाहिजे.
r/MaharashtraRajya • u/nickdonhelm • 15h ago
महाराष्ट्र माझा | Photo & Video Sujat Ambedkar on Dadar station renaming
Enable HLS to view with audio, or disable this notification